MPSC गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2026: 5707 जागांसाठी मेगा भरती (मुदतवाढ 05 ऑगस्ट 2026)

विभाग (Department): महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
स्थान (Location): संपूर्ण महाराष्ट्र
पात्रता (Eligibility): N/A
एकूण पदे (Vacancies): 5707 पदे
वेतन (Salary): नियमानुसार (7th Pay)
शेवटची तारीख (Last Date): 05/08/2026

सविस्तर माहिती (Job Description)

MPSC Group C Recruitment 2026 (महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट-क भरती 2026): महाराष्ट्र शासनाच्या विविध प्रशासकीय विभागांमध्ये एकूण 5707 रिक्त पदांच्या भरतीसाठी 'महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026' ची अधिकृत जाहिरात (क्र. 017/2026) प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी 05 ऑगस्ट 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

📌 पदनिहाय रिक्त पदांचा तपशील (Post Wise Vacancies)

अ. क्र. पदाचे नाव संबंधित विभाग एकूण जागा
1उद्योग निरीक्षक (Industry Inspector)उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग09
2तांत्रिक सहाय्यक (Technical Assistant)वित्त विभाग03
3कर सहाय्यक (Tax Assistant)वित्त विभाग282
4सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक (AMVI)गृह विभाग461
5लिपिक-टंकलेखक (Clerk-Typist)मंत्रालयीन व विविध राज्य शासकीय कार्यालये1864
6ग्राम महसूल अधिकारी - तलाठी (Talathi)महसूल व वन विभाग1539
7वरिष्ठ अभिलेखपाल / वरिष्ठ लिपिकराज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग11
8सहाय्यक अधीक्षक, गट-कशासनाचे विविध विभाग11
9सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारीकृषी व पशुसंवर्धन विभाग254
10लिपिक-टंकलेखक (अन्न व नागरी पुरवठा, आदिवासी, महसूल)विविध प्राधिकृत कार्यालये454
11लिपिक-टंकलेखक (नोंदणी व मुद्रांक विभाग)महसूल व वन विभाग829
एकूण पदे (Total Vacancies)5707

🎓 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

  • उद्योग निरीक्षक: पदवी (Degree in Engineering/Diploma or B.Sc Degree).
  • कर सहाय्यक & लिपिक टंकलेखक: कोणत्याही शाखेतील पदवी + मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  • सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक: 10वी उत्तीर्ण + ऑटोमोबाईल / मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी.
  • ग्राम महसूल अधिकारी (तलाठी): मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणतीही पदवी.
  • सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी: मत्स्यविज्ञान पदवी (B.F.Sc.) द्वितीय श्रेणीसह.
  • इतर पदे: मान्यताप्राप्त पदवी किंवा संबंधित क्षेत्रातील पात्रता.

⏰ वयोमर्यादा (Age Limit)

01 ऑक्टोबर 2026 रोजी:

  • खूला प्रवर्ग: 18/19 ते 38 वर्षे
  • मागासवर्गीय / EWS / अनाथ उमेदवारांसाठी: 05 वर्षे सूट (उंचतम वयोमर्यादा 43 वर्षे)

💰 परीक्षा शुल्क (Application Fee)

  • अमागास (Open Category): ₹394/-
  • मागासवर्गीय / EWS / अनाथ: ₹294/-
  • माजी सैनिक (Ex-Servicemen): ₹44/-

📅 महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

  • ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख (वाढीव): 05 ऑगस्ट 2026
  • महाराष्ट्र गट-क संयुक्त पूर्व परीक्षा दिनांक: 25 ऑक्टोबर 2026